ओढ जीवनाची.....
जीवनाच्या कित्येक घड्या, एक एक घडी उलगडताना "तिचं" आयुष्यं वेगळं....
उलगडणारी घडी, पुन्हा बसेलच का? - ह्याची शाश्वती नाही.....
पण;
प्रत्येक घडी उलगडताना, उत्सुकता मात्र पराकोटींची!
एका ठिकाणी थांबून राहिलेलं, संथ वाहणारं किंवा अडचणींनी अडलेलं - आयुष्यं प्रिय नसतं!
हवा खळखळाट!!
उथळ पाण्यासारखा नव्हे- तर हास्याचा- कधी अश्रूंचा....... कधी गप्पांचा तर कधी गाण्यांचा!!!
आयुष्य 'सुगंधी" आहे...
फक्त ही "जाणीव" जपावी लागते.....
जगणं "वाहत्या" पाण्याजोगं असावं....
फक्त ती "गती" जपावी लागते.....

1 comment:
Odh jeevanaachi.. he lekhan maaza aahe. Tumhee tumhalaa bhavlelya lekhanch sankalan karnaar asaal tar kimaan te lihinaaryacha naav khaali dyawa.
He likhan mazya authentic blog war aahe http://venusahitya.blogspot.in
Post a Comment