चार ओळी जीवन....
म ला भा व ले ल्या कवि तां चा म न स्वी सं ग्र ह....आणखी बरेच काही......
Monday, April 30, 2007
आकाश...
आकाश पेलायचं म्हणताना,
हे कधी कळलच नाही..
डोळ्यापुढे ते ओळखीचं आभाळ,
आता उरलच नाही...
देऊळ.....
कुठे राधा, कुठे मोहन,
कुठे ते
गोकुळ
आहे..
मिलनाच्या संकेतस्थळी,
उध्वस्त फ़क्त
देऊळ
आहे...
स्वप्नात माझ्या....
पुन्हा माझ्या स्वप्नात कुणी
हळुच गेले डोकावून....
हा दोष गतकाळाचा म्हणु की,
स्वप्नेच गेली सोकावुन..
Wednesday, April 4, 2007
देव...
माझ्याइतकाच 'तो' तुमच्यातही वसत असतो.
'देव' असला तरी माणसाकडुन फ़सत असतो....
पोरवय......
माणसे तेव्हा मला देवासारखी वाटायची.....
पोरवयातली गोष्ट आहे तेव्हा आजी पोथी वाचायची.....
January 2009
March 2007
Home
Subscribe to:
Posts (Atom)
marathi
Blog Archive
►
2009
(10)
►
October
(4)
दुभंगून जाता.......
हे कुठले रस्ते आपण घडवित जातो ...
Lata Mangeshkar
►
August
(1)
स्वाईन फ्लु च्या पाश्वभुमीवर गणरायाचे नेहमीच्याच...
►
July
(4)
रोहित राऊत....
कोई तुमसे पूछे कौन हूँ मैं , तुम कह देना कोई ख़ास...
आपल्या आठ्वणीतील जुनी मराठी गाणी ऐकण्यासाठी.........
मराठीवर्ल्ड डॉट कॉम : महाराष्ट्र आणि मराठी संस्कृत...
►
January
(1)
Greetings
▼
2007
(9)
▼
April
(5)
आकाश...
देऊळ.....
स्वप्नात माझ्या....
देव...
पोरवय......
►
March
(4)
मीत्र.....
गुलाबाच्या देशा....
गुलाबाचा देश.........
चारोळी .......
About Me
प्र वी ण शे ळ के
Latur, maharashtra, India
I am basically,a writer of educational books.Being Teacher I feel it's my duty to share my experiences with the society.your views and review are welcome...
View my complete profile
Followers